- जाहिरातीची तारीख २८ डिसेंबर २०२४
- अर्जाची तारीख २३ जानेवारी २०२५
- अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५
- हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वी
- परीक्षेची तारीख यथावकाश जाहीर होईल
भरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट होईल. त्यानंतत शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी होईल.