pm kisan status: पीएम किसान सन्मान निधी बरोबरच शेतकऱ्यांना सहा रुपयांचे मानधन
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
बेनेफिशिअरी स्टेटस कसे पाहायचे?
5. मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
6. यानंतर गेट डेटा या बटनावर क्लिक करायचं आहे.
7. गेट डेटावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्याचे नाव, त्याचा नोंदणी क्रमाक दाखवला जाईल
8. शक्य व्याल्यास नोंदणी क्रमांक लिहन ठेवायचा आहे
11. यानंतर लागलीच आपल्यासमोर शेतकऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होईल.