सीएनजी भरताना डोळाच गमावला! पाहा थरकाप उडवणारा VIDEO

CNG accident Viral Video : पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्यामुळे सीएनजी वाहनांची संख्या सध्या

वाढत चालली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजी पंपाच्या दुर्घटना देखील वाढले

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune_is_loveee (@pune_is_loveee)

 

आहेत. कारण सीएनजी गॅस भरताना कुठे कार मध्ये स्पोर्ट झालाय तर कुठे रिक्षामध्ये स्पोर्ट होऊन नागरिक जखमी झालेत अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकले असतील. अशा घटनांमुळे अनेकांना जखमी व्हावे लागते तर अनेकांना स्वतःचा प्राणही गमववा लागतो. Viral Video

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या एका सीएनजी पंपावर घडली आहे. एका छोट्या चुकमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमावा लागला आहे. एकदम मन विचलित करणारे हे धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सीएनजी पंपावर होणाऱ्या अशा अनेक घटना तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिले असतील. अशीच ही घटना पुण्यामधील सीएनजी पंपावर कर्मचारी नेहमीप्रमाणे दुचाकी मध्ये सीएनजी गॅस भरत होता. त्याने सीएनजीचा नोझल दुचाकीला लावलं आणि गॅस सुरू केला. मात्र तेवढ्यात अचानक👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अत्यंत वेगाने सीएनजीचं क्लोजर उघडलं आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आदळलं. तो जमिनीवर धाडकन कोसळला. काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंपावर च सगळेच धावू लागले. या दुर्घटनेत सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्याला त्याचा डोळा गमवावा लागला. या प्रकरणाबाबत पंप मालकावर सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वाहनामध्ये सीएनजी भरताना काय काळजी घेतली पाहिजे:

सीएनजी हा अतिशय ज्वलनशील वायू आहे. गॅस भरताना वाहनांमध्ये बसू नका. इंधन भरताना इग्निशन बंद करा. सीएनजी टाकी जास्त भरणे टाळा गळतीचा धोका असतो. उन्हाळ्यामध्ये गॅस सीएनजी सिलेंडर क्षमतेपेक्षा दोन तृतीयांश पर्यंत भरा. टाकी रिकामी होईपर्यंत गाडी चालू नका. सीएनजी रिफील करतांना मोबाईल वापरणे टाळा. सीएनजी पंपावर सीएनजी भरताना ही काळजी घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर पंपावरील कर्मचाऱ्यांनी देखील तेवढीच सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सगळ्या नियमाचे काटेकोरपणे पालन नाही केले तर काही ना काही दुर्घटना घडत असतात. पंपावर वाहनाची रांग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घाई गडबड न करता शांतपणे काम करणे गरजेचे आहे. कारण थोडाफार निष्काळजीपणा तुमच्या जीवावर येऊ शकतो.

👇👇👇👇
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment