लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ? येथे चेक करा, एका क्लिकवर पाहा

ladaki bahin scheme महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि महायुतीच्या मित्रपक्षांच्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर फडणवीस सरकारने ३३७७८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम भरली होती, मात्र लाडक्या बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे चेक कराल ते जाणून घ्या.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

असे कराल चेक

Step 1: आपल्या स्मार्टफोनमध्ये नारी शक्ती दूत अॅप उघडा आणि लॉगिन करा.

Step 2: डॅशबोर्डमध्ये “लाभार्थी अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.

Step 3: त्यानंतर आपले गाव, ब्लॉक, तालुका, आणि जिल्हा निवडा आणि “शोथा” बटणावर क्लिक करा.

Step 4 : तुम्हाला तेथे दिसेल तुमचं नाव यादीत आहे की नाही.

मागील अर्थसंकल्पात मागील शिदि सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता देण्यासाठी वार्षिक ४६००० कोटी रुपयांची घोषणा केली होती, यासह २.५ कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. आता बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. ती लवकरच २१०० रुपये प्रति महिना केली जाईल.

Leave a Comment